Santu only for u....

SANTU SARVA KAHI FAKT TUJHACH SAATHI.....

काही केल्यास माझा मनातला तुझासाठी असणारा प्रेम व्यक्त करता कधीच येणार नाही...तरीही हा छोटासा प्रयास फक्त तुझसाठी...तुला सांगण्या साठी के सन्तु तू किती किती Special आहेस माझासाठी ते....असाच सदैव माझावर प्रेम करत रहा...माझा शेवटचा श्वास पर्यंत.....

I LOVE YOU...........

Wednesday 30 March 2011

आज खूप इच्छा झाली तुला येऊन भेटायची...
तुझा हाथ हाती घेऊन समुद्र किनारे बसण्याची!!!!

आज खूप इच्छा झाली तुला शेजारी घेऊन चांदणे मोजण्याची...
लखलखत्या चंद्राच्या प्रकाशात तुझा चेहरा बघण्याची!!!!

आज खूप इच्छा झाली रात्रीचा थंडीत तुझा मिठीत शिरायची....
निजलेल्या तुझा डोळ्यां कडे पाहत रात्र पूर्ण घालवायची!!!!!

आज खूप इच्छा झाली तुझा चेहरा वर मायेने हाथ फिरवायची...
तुझा स्पर्श होताच थेट तुझात विर्घाल्याची!!!

खरच आज खूप इच्छा झाली तुला स्वप्नात मन भरून पाहण्याची...
पण तुझा आठवणींचा खेळत भानच नाही राहिली रात्र संपल्याची!!!

No comments:

Post a Comment