Santu only for u....

SANTU SARVA KAHI FAKT TUJHACH SAATHI.....

काही केल्यास माझा मनातला तुझासाठी असणारा प्रेम व्यक्त करता कधीच येणार नाही...तरीही हा छोटासा प्रयास फक्त तुझसाठी...तुला सांगण्या साठी के सन्तु तू किती किती Special आहेस माझासाठी ते....असाच सदैव माझावर प्रेम करत रहा...माझा शेवटचा श्वास पर्यंत.....

I LOVE YOU...........

Wednesday 30 March 2011

आणखी एक मन हावे होतं....
तुझा मनाचा मार्ग मला दाखवणार,
 निश्ब्ध माझ्या भावनाना तुझा मनाच स्पर्श देणार!!!!

आणखी एक मन हावे होतं....
 अर्धवट माझ्या ह्या कवितांना तुझ्या शब्दांची साथ देणार...
तर कधी त्यातल्या भावनाना तुझा मनात पोचवणार!!!!!

आणखी एक मन हावे होतं....
माझ्या डोळ्यातील तुझे आश्रू टिपणार...
हळव्या ह्या माझा मनाला तुझा आसवांची साथ देणार!!!!

 आणखी एक मन हावे होतं....
दिल्या शब्दांची घाव मोजणार....
आणि त्यावर पुन्हा तुझ्याच मायेच पांघरून घालणार !!!!

खरच आणखी एक मन पाहिजे होतं...
तुझा मनाचा मार्ग मला दाखवणार!!!!
 

No comments:

Post a Comment