Santu only for u....

SANTU SARVA KAHI FAKT TUJHACH SAATHI.....

काही केल्यास माझा मनातला तुझासाठी असणारा प्रेम व्यक्त करता कधीच येणार नाही...तरीही हा छोटासा प्रयास फक्त तुझसाठी...तुला सांगण्या साठी के सन्तु तू किती किती Special आहेस माझासाठी ते....असाच सदैव माझावर प्रेम करत रहा...माझा शेवटचा श्वास पर्यंत.....

I LOVE YOU...........

Friday 25 March 2011

Santu only for u....

तुला प्रेम करताना विचारच नाही केला मला प्रेम मिळेल का...
तू होकार देशील का..तू माझा होशील का????
माझ्यावार प्रेम करशील का??? माझ्या ह्या निरास जीवनाला फुलाव्शील का????
मी फक्त प्रेम केले मनपासून तुझा मनावर....
प्रेम करताना कसलाच विचार करायचाच नसतो..
पण मी प्रेम केले ते...
तुह्या गोड हसण्यावर..
तुझा शांत बसण्यावर
तुझ्या मनमोकळे पानावर
आणि वेगळ्या वाटणाऱ्या स्वभावावर....
मी प्रेम केले तुझा मंजुळ बोल्नावर...
innocent डोळ्यातील बोलके पानावर...
तुझा चेरा वरील निरागास्तेवर...
आणि तेव्द्याच शांत मनावर...
मी प्रेम केले....
तुझ्या कधीतरी रागाव्ण्यावर,
राग पत्टकन विसरून मला प्रेम करण्यावर,
मी प्रेम केला...
तुझा स्वप्नांवर, इच्छावर अन महत्व आकांक्षावर,
तुझा मनातील भावनांवर..
तू सोसलेल्या वेदनांवर,
आणि जीवनातील दुख्नावर...
मी प्रेम केले....
तू घेत्ल्येल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्वपांवर,
माझा आठवणीत तू काद्लेलेल्या रात्रींवर...
मी प्रेम केले....
कारण...
प्रेम फक्त करायचे असते निस्वार्थ मनाने...
प्रेम फाकते द्यायचे असते निरापेक्षित अन्थ्ह करणाने.....


 

No comments:

Post a Comment