Santu only for u....

SANTU SARVA KAHI FAKT TUJHACH SAATHI.....

काही केल्यास माझा मनातला तुझासाठी असणारा प्रेम व्यक्त करता कधीच येणार नाही...तरीही हा छोटासा प्रयास फक्त तुझसाठी...तुला सांगण्या साठी के सन्तु तू किती किती Special आहेस माझासाठी ते....असाच सदैव माझावर प्रेम करत रहा...माझा शेवटचा श्वास पर्यंत.....

I LOVE YOU...........

Tuesday 29 March 2011

जेवाह पासून तुझावर प्रेम केलाय...
स्वतः पासून हरवत गेलेय!!!
तुझाच स्मरण असते फक्त..
सगळं काही विसरून गेलेय!!!

जेवंह  पासून तुझावर प्रेम केलेय...
मन तुझाच बव्ह्ती फिरत गेलय!!!
रात्री एकटेच चांदण्यात...
दूर कुठे तरी तुला शोधात फिरते!!!

जेवाह पासून प्रेम केलाय...
जीवन सुंदर झाले माझे!!!!
तुझा प्रेमाचा वर्षावात...
चिंब चिंब मन न्ह्याले माझे!!!!!

जेवाह पासून तुझावर प्रेम केले...
आयुशाचे अर्थ कळाले!!!
तुझाच आनंद्माई  सहवासात  मला...
सगळं जगातले सुख मिळाले!!!!






No comments:

Post a Comment