खरं तर हि एवढी नाजूक आणि special गोष्ट आहे माझ्यासाठी के शब्दात सांगणे मला जमतच न्हवते..म्हणून ह्या कवितेची साथ घ्यावी लागले...खरं तर कुठचीच कविता कीवह कुठचेच शब्द तुझा माझा एकत्र आल्यावर होणार आनंद कीवह तुझा स्पर्श व्यक्त करू शकत नाही पण तरीही एक chottasa ध्यास तुला ही सांगायला तुझा स्पर्श मंझे माझा साठी माझा आयुष...I luv U santu !!!!!
No comments:
Post a Comment